Monday, May 25, 2009

देके कम लेके बहोत गए

धुले दंगलीत ज्यांचे नुकसान झाले त्यांना मदत देण्यासाठी राजकारणी आणि समाजसेवक यांची त्या भागात रीघ लागली होती। ते मदत देताना फोटो काढून घेत असत। कारण काही दिवसांवर महापालिकेची निवडणूक आली होती। त्यावर मी एक शेर लिहिला होता । तो असा ....
दंगल में निहत्ते लुट गए ।
लुटेरे लूटकर बहोत गये ।
ओ आए देनेके बहने
देके कम लेके बहोत गए।

हा शेर मी माज्या "dngal eka patrakarane pahileli " या पुस्तकात दिला आहे.

दंगालिचा अभ्यास

प्रिया मित्रांनो

धुले येथे सप्टेम्बर २००८ मध्ये भीषण दंगल झाली। तिचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासक मी लिहिलेल्या " दंगल एका पत्रकाराने पाहिलेली " या पुस्तकाचा शोध घेत असल्याचे माला समजले आहे। त्या अभ्यासकाने हा ब्लॉग वाचला तर त्याने पुस्तकासाठी ९९२२४१४०८२ या मोबाईल क्रमांकावर सम्पर्क सधवा ही विनंती।

दीपक पटवे